त्यांच्या निःस्वार्थ त्याग आणि परिश्रमासाठी त्यांच्या नंतरच्या पिढ्या त्यांचे सदैव ऋणी राहतील. हे पण वाचा: राणी लक्ष्मी बाई यांची संपूर्ण माहिती देश स्वतंत्र करण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्व लोकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणतात. काही स्वातंत्र्यसैनिक आंदोलक होते ज्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी हिंसेचा मार्ग निवडला, तर अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी शांततापूर्ण राहून https://marathi44210.blogs100.com/33558131/the-best-side-of-bollywood-actors-net-worth-in-marathi